आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्क स्किल्स मिळतील 6 प्रमाणपत्रे:जॉबरेडीसाठी मदत करतील लिंक्डइन व मायक्रोसॉफ्ट

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइन ही कौशल्ये विकसित करण्यासाठी काम करत आहेत. दोन्ही संस्था सर्वाधिक मागणी असलेल्या ६ नोकऱ्यांसाठी प्रमाणपत्र देतील. या नोकऱ्यांमध्ये प्रशासकीय, प्रकल्प व्यवस्थापक, विश्लेषक, सिस्टम अॅडमिनीस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा डेटा विश्लेषक यांचा समावेश आहे. वेबसाइट opportunity.linkedin.com वरून संबंधित अभ्यासक्रम करता येतो. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेले अभ्यासक्रम एमसीटीवर उपलब्ध आहेत.

50 हजार लर्निंग स्कॉलरशिप्स देतील मायक्रोसॉफ्ट व लिंक्डइन 10 दशलक्ष जणांना २०२५ पर्यंत स्किल्स ट्रेनिंग देणार माइक्रोसॉफ्ट 350 पेक्षा अधिक कोर्सेससाठी मिळणार फ्री एक्सेस

बातम्या आणखी आहेत...