आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्नावर परिणाम:मॉलचे उत्पन्न प्री-कोविडपेक्षा 10% जास्त

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना निर्बंध संपल्यानंतर मॉलबद्दलचे आकर्षण वाढले आहे. याचा परिणाम मॉल संचालकांच्या उत्पन्नावर झाला आहे. क्रिसिलच्या एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात मॉल संचालकांचे उत्पन्न देशात महामारी सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत १० टक्के जास्त असू शकते.कोरोनाकाळात मॉल संचालकांनी अनेक स्टोअर्सचे भाडे माफ केले होते. परिणामी मॉल्समधील ९० टक्के स्टोअर्स खुले राहिले. आता ते सर्व कमाई करत आहेत. याशिवाय रिटेल व्यवसाय वाढल्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे आणि कॅश फ्लोही वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...