आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Manufacturing Of EVs Is Increasing In The Country, But 70% Of The Raw Materials Are Imported

ईव्हीची मागणी वाढतेय:देशात वाढतेय ईव्हीची मॅन्युफॅक्चरिंग, पण 70 % कच्चा माल होतोय आयात

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मॅन्युफॅक्चरिंग वेगाने वाढत आहे. मात्र इकोनॉमिक थिंक टँक ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय)चे म्हणणे आहे की, ईव्हीचे सुटे भाग, मिनरल प्रोसेसिंग आणि बॅटरी बनवण्यासाठी वापरात येणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताची चीनवर अवंलबत्व वाढेल. संस्थेच्या मते, भारतात ईव्ही उत्पादनासाठी सुमारे ७०% कच्चा माल अजूनही चीन आणि इतर देशांतून आयात केला जातो. खरं तर, चीनने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत लिथियमच्या सर्वात मोठ्या खाणी विकत घेतल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...