आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन क्षेत्रातील घडामाेडींमध्ये तेजी:महागाई वाढूनही उत्पादन क्षेत्रात गती, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स 547.7 वर गेला

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई असूनही, एप्रिल महिन्यात देशातील उत्पादन क्षेत्रातील घडामाेडींमध्ये तेजी दिसून आली.एस अँड पी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पी,मआय एप्रिलमध्ये ५४.७ वर होता, जो मार्चमध्ये ५४.० होता. एप्रिलमध्ये उत्पादनात वाढ झाल्यामुळे, कारखान्यांच्या ऑर्डरमध्येही तेजी दिसून आली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय विक्रीतही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. एस अँड पी ग्लोबलच्या अर्थशास्त्राच्या संयुक्त संचालक पॉलीआना डी लिमा यांच्या मते, पीएममआय एप्रिलमध्ये सकारात्मक राहिलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...