आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभ्रमंतीसाठी इच्छा:बऱ्याच भारतीयांना पुढच्या वर्षी करायचीय जगाची भटकंती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात जास्तीत जास्त भारतीय पर्यटनावर जाऊ इच्छित आहेत. एका सर्वेक्षणात सहभागी ६४ टक्के भारतीय प्रवाशांनी सांगितले की, ते २०२३ मध्ये जग भ्रमंतीसाठी पर्यटनाला जाणार आहेत. ७८ टक्के नव्या वर्षात पुन्हा प्रवास करण्यासाठी उत्साहित आहेत. ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकवर युगोवच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १९०० पेक्षा जास्त भारतीय प्रवाशांनी भाग घेतला. भारतीय प्रवासी पूर्ण मनाने अॅडव्हेंचर प्रवास करू पाहत आहेत. मग ते स्थानिक पदार्थ खाण्याचे असो की नवी संस्कृतीत रमण्याचे किंवा कमी प्रसिद्ध जागेचा शोध असो.

जगभ्रमंतीसाठी इच्छा 62% जगाच्या भ्रमंतीसाठी जाऊ इच्छित आहेत. 61% स्वप्न सत्यात उतरवणार 55% भारतीय रोमांचच्या शोधात 48% स्वत:चा शोध घेऊ इच्छितात 43% काही दिवस चिंतामुक्त जीवन जगू इच्छित आहेत.

पहिल्यापेक्षा जास्त खर्च 49% प्रवासावर महामारीच्या आधी जितका खर्च किंवा त्यापेक्षा करण्यास तयार 38% नवीन वर्षात सामूहिक प्रवासाऐवजी एकट्याने प्रवास करणे पसंत करतील. 80% सहलीसाठी ४ लाख रुपये

बातम्या आणखी आहेत...