आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Stock Market Opened With A Positive Start, Starting Trading With An Increase Of 477 Points

शेअर बाजार:सकारात्मक सुरुवातीसह उघडला शेअर बाजार, 477 अंकाच्या वाढीसह व्यवहार सुरू

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आठवाड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी सकारात्मक वाढीसह झाली. त्या नंतरही शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सध्या बाजार +477.34 म्हणजेच +0.90% च्या तेजीसह 53,407.65 पातळीवर व्यवहार करत आहे. गुरुवारी बाजारात नकारात्मक धारणा दिसून आली होती. त्या नंतर बाजारात घसरण होत गेली. अखेर बाजार 52,930.31 या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स गुरुवारी घसरणीसह बंद झाला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजार उघडला त्या वेळी त्यामध्ये सकारात्मक वाढ दिसून आली. सेन्सेक्स 53,565.74 पातळीवर उघडला.

बातम्या आणखी आहेत...