आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यापार:मायक्रोसॉफ्ट लंडन शेअर बाजारात 4 % भाग घेणार

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्गज टेक कंपनी मायक्रोसाॅफ्ट ही लंडन शेअर बाजारांत ४% इक्विटी भागीदारी घेईल. या बदल्यात कंपनी एक्स्चेंज ऑपरेटरचा डेटा प्लॅटफॉर्म क्लाऊडमध्ये बदलेल. यासाठी १० वर्षांची डील झाली. या डीलचे फायदे आमच्या ग्राहकांना १८ ते २४ महिन्यांत दिसतील, असे एक्स्चेंजने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...