आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Premji, Chris Gets Moonlighting Wrong, Former Infosys Director Pai, Latest News And Update

मूनलाइटिंगवर IT उद्योग दोन गटात विभागला:प्रेमजी, क्रिस यांनी मूनलाइटिंगला चुकीचे म्हटले; इन्फोसिसचे माजी संलाचक पै यांनी समर्थन केले

बेंगळुरू4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूनलाइटिंग करताना आढळलेल्या विप्रोच्या सुमारे 300 कर्मचार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर आयटी क्षेत्रात हे प्रकरण तापले आहे. मोहनदास पै आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिश गोपालकृष्णन यांसारखे दिग्गज या मुद्द्यावर समोरासमोर आले आहेत. मूनलाइटिंग म्हणजे एका कंपनीत काम करताना अन्य कंपनीसाठी देखील काम करणे होय. कोविड महामारीच्या काळात घरातून काम करताना अनेक कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचा अवलंब केला. विशेषतः आयटी क्षेत्रात हा ट्रेंड सर्वाधिक दिसून आला आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अलीकडील सर्वेक्षणात, आयटी उद्योगातील 400 लोकांपैकी, सुमारे 65% लोकांचा असा विश्वास होता की ते एकतर स्वत: मूनलाईटिंग करत आहेत. किंवा जे लोक करतात त्यांना ओळखतात. यापूर्वी विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी अनेक सार्वजनिक मंचांवर याला विरोध केला होता. मूनलाइटिंग ही फसवणूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर इन्फोसिसनेही आपल्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे काम न करण्याबाबत चेतावणी दिली. अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकीही व्यवस्थापनाने दिली होती. यानंतर मूनलाइटिंगची नैतिकता आणि कायदेशीरपणा यावर जोरदार चर्चा झाली.

मूनलाईटिंगच्या विरोधातील हे हिग्गज
1. क्रिस गोपालकृष्णन

इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले की, एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांसाठी काम केल्याने विश्वासाला तडा जातो. इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल. यामुळे, संघर्ष आणि डेटा भंग सारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात.

इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले की, एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांसाठी काम केल्याने विश्वासाला तडा जातो. इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल. यामुळे, संघर्ष आणि डेटा भंग सारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात. इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले की, एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांसाठी काम केल्याने विश्वासाला तडा जातो. इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल. यामुळे, संघर्ष आणि डेटा भंग सारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात. 2. ऋषद प्रेमजी

विप्रोचे कार्यकारी अध्यक्षांचा असा विश्वास आहे की, मूनलाइटिंग करणारे कर्मचारी एक प्रकारे दोन्ही कंपन्यांची फसवणूक करतात. ज्यासाठी ते काम करतात ते स्वीकारता येत नाही.
विप्रोचे कार्यकारी अध्यक्षांचा असा विश्वास आहे की, मूनलाइटिंग करणारे कर्मचारी एक प्रकारे दोन्ही कंपन्यांची फसवणूक करतात. ज्यासाठी ते काम करतात ते स्वीकारता येत नाही.

मूनलाईटिंगच्या समर्थनार्थ असलेले उद्योजक
1. मोहनदास पै

इन्फोसिसचे माजी संचालक मूनलाइटिंगला जीवनातील सत्य म्हणतात. मला जास्तीचे पैसे हवे असतील तर मी सुटीच्या दिवशीही काम करेन. ते करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.
इन्फोसिसचे माजी संचालक मूनलाइटिंगला जीवनातील सत्य म्हणतात. मला जास्तीचे पैसे हवे असतील तर मी सुटीच्या दिवशीही काम करेन. ते करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.

2. सीपी गुरनानी

टेक महिंद्राच्या सीईओचा असा विश्वास आहे की, कर्मचार्‍यांना त्यांच्या क्षमतेचा वापर करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू जोपर्यंत हे काम पारदर्शकतेने केले जाईल तोपर्यंतच. परंतू सद्या तसे होताना दिसत नाही.

पहिले मूनलाईटिंगचे धोरण
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने उद्योगाचे पहिले मूनलाइटिंग धोरण आणले आहे. याद्वारे कंपनीने कर्मचाऱ्यांना कामानंतर दुसरे काम करण्यास प्रवृत्त केले आहे. स्विगीचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचा अधिकार आहे.

बातम्या आणखी आहेत...