आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावामध्ये विकली सर्वात महागडी कार:16 सिलिंडरच्या बुगाटीसाठी 88 कोटींंची बोली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मात्र वेग मंदावला; जानेवारीत पीएमआय ५७.२ वर राहिला, डिसेंबर २०२२ मध्ये ५८.५ वर होता

देशाचे सेवा क्षेत्र म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक यासारखा व्यवसाय सलग १८ महिने वाढला. हा मागणी वाढणे आणि ऑर्डरमध्ये वाढीचा परिणाम मानला जात आहे. जानेवारीत सेवा क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांकावर राहिला. सूची ५० पेक्षा वर गेली तर व्यवसाय वाढण्याचा संकेत असतो. एसअँडपी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक सर्वेक्षण अहवालात सांगण्यात आले की, गेल्या महिन्यात उत्पादन आणि विक्री वाढली, मात्र वेग थोडा संथ राहिला.

उत्पादनात थोडी मंदी एसअँडपी ग्लोबल इंडिया कंपोझिट पीएमआय आऊटपुट इंडेक्स डिसेंबरच्या ५९.४ वरून कमी होऊ जानेवारीत ५७.५ वर आले. बुधवारी आलेल्या आकड्यानुसार, जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय तीन महिन्यांतील सर्वात कमी वेगाने विस्तारला. महिन्यात तो ५५.४ पर्यंत खाली आला.

बातम्या आणखी आहेत...