आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांना नोटीस आजपासून:खर्च कमी करण्यासाठी टि्वटरच्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना काढणार मस्क

सॅन फ्रान्सिस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर ३.६४ लाख कोटींच्या अधिग्रहणानंतर इलॉन मस्क आपल्या अर्ध्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटच्या अधिग्रहणासाठी दिलेले पैसे अशा प्रकारे वसूल करण्याचा मस्क प्रयत्न करत असल्याचे मानले जाते. वरिष्ठ अधिकारऱ्यांना काढून टाकल्यानंतर, आता ट्विटरच्या निम्मे कर्मचारी किंवा सुमारे ३,७०० कर्मचारी काढण्याच्या योजनेत आहेत. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मस्क ४ नोव्हेंबरपासून ट्विटर कर्मचाऱ्यांना कपातीच्या यादीची सूचना देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...