आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय एफएमनेचा विक्रम:माय एफएमने ‘गोल्डन माइक्स’ जिंकत रचला विक्रम

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक भास्कर समूहाचे रेडिओ चॅनल ९४.३ माय एफएमने e4m ‘गोल्डन माइक्स’ रेडिओ जाहिरात पुरस्कारांमध्ये चार श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. उत्कर्ष क्लासेस ऑन एअर कौन्सिलिंग एंट्रीला बेस्ट फर्स्ट टाइम इफेक्टिव्ह यूज ऑफ रेडिओ यात सुवर्णपदक मिळाले, महिंद्रा किसान महोत्सव एंट्रीलाही ग्राहक श्रेणीसाठी डिजिटलवरील सर्वोत्कृष्ट जाहिरातीमध्ये सुवर्णपदक मिळाले.

बेस्ट प्रमोशन फॉर अ क्लाइंट श्रेणीत क्रिटिकल फाइल्स एंट्रीला सिल्व्हर, बेस्ट यूज ऑफ स्पॉन्सरशिप श्रेणीत ९४.३ गणेशाला ब्राँझ मेडलने सन्मानित केलेे. पुरस्काराबद्दल माय एफएम श्रोते, जाहिरातदारांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...