आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Sensex Opened At 55610, Down 159 Points, Below The Nifty 16525; Rise In Titan, Ultratech

शेअर बाजार:159 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 55610 वर उघडला, निफ्टी 16525 च्या खाली; टाइटन, अल्ट्राटेकमध्ये तेजी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 159 अंकांनी घसरून 55610 वर तर निफ्टी 54 अंकांनी घसरून 16,530 वर उघडला. सेन्सेक्समध्ये टायटन, अल्ट्राटेक, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड आणि रिलायन्स या शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकही घसरला
सर्व 11 निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक घसरणीमध्ये दिसून आले. मीडियामध्ये सर्वात मोठी 2.43% घसरण आहे. त्यापाठोपाठ FMCG, IT, Metal, PSU बँक आणि रियल्टीमध्ये 1% घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, बँक, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा आणि खासगी बँकांमध्ये किरकोळ वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...