आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Nirmala Sitharaman Budget 2022 Team; Who Is TV Somanathan, Tarun Bajaj | Marathi News

अर्थमंत्र्यांची बजेट टीम:निर्मला सीतारामन यांच्या टीममध्ये आहे या 5 तज्ज्ञांचा समावेश, यांच्याकडे अर्थव्यवस्थेला नवा मार्ग देण्याची जबाबदारी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन सलग चौथ्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यासह हा विक्रम करणाऱ्या त्या एकमेव महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला या अर्थसंकल्पातून नवी वाट मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अर्थमंत्र्यांसोबत टीममधील सर्व तज्ज्ञ सर्व घटकांना लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करतात. सीतारामन यांच्या बजेट टीममध्ये सामील असलेल्या या एक्स्पर्टविषयी जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...