आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Onion Prices Fell In Maharashtra Due To Excess Production, Now Government Will Buy

कांद्याचे भाव घसरले:जास्त उत्पादनामुळे महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरले, आता सरकार खरेदी करणार

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कांद्याच्या घाऊक किमतीत मोठी घसरण आणि शेतकऱ्यांच्या निषेधानंतर राज्य सरकारने दोन एजन्सींना तात्काळ मंडईतून कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादक महाराष्ट्रच्या मंडईत कांद्याच्या किमती २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतात पिक फेकून दिले होते. सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवदेनानुसार, तज्ञांच्या मते, इतर राज्यात कांद्यांचे उत्पादन जास्त झाले. पुरवठ्यासाठी राज्याचा मुख्य उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिकवरील अवलंबित्व कमी झाले.

बातम्या आणखी आहेत...