आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताची देशांतर्गत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने(पीपीबीएल) यूपीआय व्यवहाराच्या यशस्वी प्रकरणात पुन्हा एकदा भारताच्या सर्व प्रमुख बँकांना मागे टाकले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) नव्या अहवालानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत सर्व यूपीआय रिमिटर बँकांमध्ये ०.०२% आणि सर्व यूपीआय लाभार्थी बँकांत ०.०४% ची सर्वात कमी तंत्रज्ञान घसरण आहे. अन्य सर्व प्रमुख बँकांमध्ये एक प्रकारे उच्च तंत्रज्ञान घसरण जवळपास १% आहे. या पेटीएम पेमेंट्स बँकेत इन-हाऊस टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान घसरण दर जवळपास १% आहे. या पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये इन-हाऊस इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्वोत्कृष्टतेला दुजोरा देते आणि हेच याच्या यशाचे प्रमुख कारण आहे.
अन्य बँकांसाठी यूपीआय देवाण-घेवाण बहुतांश थर्ड पार्टी अॅपद्वारे संचालित होते, पीपीबीएल देशाची एकमेव बँक आहे, जी अन्य बँकांच्या विपरीत आहे. हे पेटीएमच्या इकोसिस्टिमद्वारे यूपीआय देवाण-घेवाणीला व्यवस्थित करते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.