आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठ्या कंपन्यांच्या समभागात घसरणीमुळे बाजारात गेल्या आठ िदवसापासून आली उसळी थांबली. सेन्सेक्स ४१६ अंकानी घसरुन ६२,८२८ वर आणि निफ्टी ११६ अंकांच्या घसरणीसह १८,६९६ च्या पातळीवर बंद झाले. विश्लेष्कांच्या मते, ५ ते ७ डिसेंबरला आरबीआयची पॉलिसी मिटिंग आहे. अशा स्थितीत वीकेंडपूर्वी गुंतवणूकदारांनी नफा बुक केला. त्यामुळे ऑटो आणि आयटी समभागांवर अधिक दबाव आला. मात्र छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. बीएसई लार्ज कॅप निर्देशांक ०.५८% घसरला. पण मिडकॅप निर्देशांक ०.८०% आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७०% ने वाढून बंद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.