आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:नफावसुलीने तेजीचा ट्रेंड थांबवला, सेन्सेक्स 215 अंकांनी घसरला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत शेअर बाजारात चार व्यवसायी सत्रांपासून सुरू असलेली तेजी बुधवारी नफावसुलीमुळे थांबली. सेन्सेक्स २१५ अंक घसरून ६०,९०६वर बंद झाले. निफ्टीत ६३ अंकाची घसरण झाली. ते १८,०८३च्या पातळीवर बंद झाले. बाजार तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र ट्रेंड दरम्यान टेलिकॉम रिअल्टी आणि टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफा कमावल्याने बाजार खाली आला.दुसरीकडे, व्याज दरांमुळे अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.

बातम्या आणखी आहेत...