आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Pure Gold 57 Thousand | Jewelery Also At A Record Level|gold Price Increase Of More Than 2 Thousand In 20 Days

पहिल्यांदाच शुद्ध सोने 57 हजारी:दागिनेही विक्रमी पातळीवर, 20 दिवसांत 2 हजारांपेक्षा जास्त दरवाढ

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याचा भाव ५७ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला आहे. एवढेच नव्हे तर २२ कॅरेटचे दागिनेही ३४८ रुपयांनी वाढून ५२ हजार २५८ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले.सोन्याच्या दराचा हा सर्वकालीन विक्रम आहे. २० दिवसांत २४ कॅरेट

सोने २१८३ व दागिने २ हजार प्रति १० ग्रॅमने वाढले.

बातम्या आणखी आहेत...