आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Purses, Bags, Curtains, Carts Made From Grocery Store Bags; 74,000 Rs. Sale Up To

कलात्मक पर्स:ग्रॉसरी स्टोअरच्या बॅगांपासून बनवल्या पर्स, थैले, पडदे, कार्ट; 74,000 रु. पर्यंत विक्री

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात फ्रेश डायरेक्ट नावाच्या ग्रॉसरी कंपनीने ग्राहकांकडून बॅग परत घेणे बंद केल्याने ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॅग जमा झाल्या. अनेकांनी त्यापासून थैले, पडदे आणि शॉपिंग कार्ट बनवून कमाईचा नवा मार्ग शोधला. फॅशन इन्स्टिट्यूटच्या प्रोफेसर शैली पारकर यांनी या बॅगवर जापानी एम्ब्रॉयडरी काढून कलात्मक पर्स बनवल्या. त्यांची ७४ हजार रुपयांपर्यंत विक्री केली. तर एनी बॅग नावाच्या कंपनीचे मालक अॅलेक्स डबाग यांनी थैले बनवून ११ हजार रुपयांत विकले. ५२ वर्षीय आर्टिस्ट थेडा सँडीफोर्डने तर या या बॅगपासून शॉपिंग कार्ट बनवत १२ लाखांत विकले.

बातम्या आणखी आहेत...