आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागीदारी:इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी रिव्होल्टमध्ये 100% भागीदारी घेणार रतन इंडिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतन इंडिया एंटरप्रायझेसने इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी रिव्होल्टमध्ये १००% भागीदारी खरेदीची घोषणा केली आहे. रतन इंडियाच्या अध्यक्षा अंजली रतन यांनी रिव्होल्ट सध्या जगातील सर्वात चांगली इलेक्ट्रिक बाइक असल्याचा दावा केला. ती तंत्रज्ञान, खर्च, दर्जा व परफॉरमन्स सर्वबाबतीत जागतिक पातळीची आहे. त्या म्हणाल्या, देशात ईव्ही क्रांती अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि वेळेपूर्वी येत आहे. कंपनीची आधीपासूनच रिव्होल्टमध्ये ३३.८४% भागीदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...