आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुक रिकमंडेशन:स्टार्टअप सुरुवातीआधी वाचा ही दोन पुस्तके

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाय कावासाकी लिखित या पुस्तकात स्टार्टअप्ससाठी इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत. कोणत्याही नव्या उत्पादनाच्या लाँचिंगपासून त्याच्या यशासाठी हे एक उत्तम मार्गदर्शन आहे. सोशल मिडीया, क्राउड फंडिंगचाही वापर सांगितलेला आहे.

इरीक रिज यांनी लिहिलेले हे पुस्तक इनोव्हेटिव्ह समाधान देणारा व्यवसाय उभा करण्यावर फोकस करते. नव्या उत्पादनांच्या लॉँचिंगशी निगडित माहिती त्यात दिली आहे. या क्षेत्रातील समस्यांचे समाधानही त्यात सापडते.

बातम्या आणखी आहेत...