आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दंड:शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात, रिलायन्स आणि मुकेश अंबानींना 40 कोटी दंड

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेबीने मुकेश अंबानी व त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्येकी १५ व २५ कोटींचा दंड भरावा लागेल.

वृत्तांनुसार, नोव्हेंबर २००७ मधील शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुकेश अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजला दंड ठोठावला आहे. तेव्हा अंबानी यांच्या रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या (आरपीएल) शेअर्सच्या खरेदी-विक्रीत घोटाळा करण्यात आला होता. त्याच्याही आधी मार्च २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे ४.१ टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. २००९ मध्येच आरपीएलचे आरआयएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...