आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्स डिजिटल २ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान डिजिटल डिस्काउंट डे ऑफर करत आहे. या वेळी, रिलायन्स डिजिटल स्टोअर्सव्यतिरिक्त, माय जिओ स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटल किंवा जिओ मार्ट वेबसाइटवर विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर आश्चर्यकारक डील आणि सवलती दिल्या जातील. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील सर्वोत्कृष्ट डीलव्यतिरिक्त एचडीएफसी बँक कार्डवर ७.५ % ची झटपट सूट तसेच ८०,००० रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर २,००० रुपयांपर्यंतचे कूपन मिळेल.
टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, स्मार्ट घड्याळे आणि स्वयंपाकघरातील उपकरणांवर आकर्षक डील आणि सुलभ इएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. रिलायन्स डिजिटल ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स किरकोळ विक्रेता आहे ज्याची देशभरात ५०० हून अधिक मोठ्या स्वरूपातील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि ८०० पेक्षा जास्त शहरांमध्ये १,८०० माय जिआे स्टोअर्सद्वारे आहेत. यामध्ये ३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड्स आणि ५,००० पेक्षा जास्त उत्पादने सर्वोत्तम किमतीत उपलब्ध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.