आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम दिले आहे. अशा परिस्थितीत, घरातून काम केल्यामुळे, त्यांना दररोज अधिकच्या डेटाची आवश्यकता भासत आहे. Airtel, Jio आणि Voda-Idea (Vi) चे असे अनेक प्लॅन आहेत ज्यात फ्री कॉलिंग सोबतच अधिकच्या डेटाची सुविधा मिळत आहे.. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB किंवा त्याहून अधिक हाय स्पीड डेटा मिळेल. जाणून घ्या अशा प्लानबद्दल...
419 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस, जिओ अॅप्स
601 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी व्यतीरिक्त डेटा अधिक 6 जीबी अतिरिक्त डेटा, दररोज 100 एसएमएस आणि jio अॅप्ससह डिस्ने + हॉटस्टारचे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन
1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्स
4199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता - मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, 100 एसएमएस/दिवस आणि जिओ अॅप्स
599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता- फ्री कॉलिंग, डेली 3GB डेटा, 100 SMS डेली, 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक आणि Disney+Hotstar 1 वर्षांच्या सब्सक्रिप्शनसोबतच प्राइम व्हिडिओचा 1 महिन्यांचा ट्रायल
699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस, 100 रु. FASTag कॅशबॅक आणि प्राइम व्हिडिओचे 56 दिवसांचे सब्सक्रिप्शन
475 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 GB डेटा, दररोज 100 SMS आणि Vi Movie आणि TV सब्सक्रिप्शन
601 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता- डिस्ने + हॉटस्टार सह मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि Vi Movie आणि TV चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन
699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता- मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि Vi Movie आणि TV चे सब्सक्रिप्शन
901 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता- फ्री कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा अधिक 48 जीबी अतिरिक्त डेटा, दररोज 100 एसएमएस आणि Vi मूव्ही आणि टीव्ही सब्सक्रिप्शन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.