आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीतच स्थायिक होण्याची कल्पना:लाटांवर तरंगणारे रूफटॉप गार्डन; 2 बेडरूम, किचन अपार्टमेंट

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात अनेकांनी शहरी गर्दीपासून दूर राहण्याचा विचार केला. पण फ्लोट-८ नावाच्या कंपनीने एक पाऊल पुढे जात नदीतच स्थायिक होण्याची कल्पना दिली आहे. कंपनीच्या तरंगत्या घराचा आकार अंदाजे ८०० चौरस फूट आहे, जो सरासरी आकाराच्या फ्लॅटच्या बरोबरीचा आहे, ज्यामध्ये दोन बेडरूम, एक शॉवर रूम आणि एक स्वयंपाकघर आहे, तसेच खालच्या भागात जेवण आणि राहण्याची जागा आहे. वरच्या मजल्यावर रूफटॉप गार्डन, टेरेस, बार्बेक्यू आणि डेक खुर्च्या आहेत. मजल्यापासून छतापर्यंत टिंटेड काचेच्या खिडक्या आहेत.

1.70 कोटी रु. दोन बेडरूम घराची किंमत 800 चौरस फुटात बांधले आहे हे घर

बातम्या आणखी आहेत...