आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचे सर्वात पसंतीचे साधन:दोन दशकांपासून साेने देतेय मजबूत परतावा

भाेपाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शतकानुशतके सोने गुंतवणुकीचे सर्वात पसंतीचे आणि फायदेशीर साधन. जगभरातील लोक पिढ्यान‌्पिढ्या सोन्यात गुंतवणूक करतात. दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मागणीत वाढ होताच सोन्याच्या किमती वाढतात, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने सर्वोत्तम कामगिरी करते. सोन्याने जगभरातील सर्वाधिक पोर्टफोलिअो मालमत्तेपेक्षा चांगली कामगिरी केली. आर्थिक जोखमीच्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याचा कल आहे. साेन्याच्या किंमती ह्या काेणत्याही बॅक किंवा कंपन्यांच्या कामगिरीवर अवलंबून नाहीत.

बातम्या आणखी आहेत...