आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:एअर इंडिया इमारतीची 1600 कोटींत विक्री

मुंबई |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकार मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची २३ मजली प्रतिष्ठित इमारत खरेदी करणार आहे. त्यासाठी १६०० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेडशी करार झाला होता. राज्य सरकार इमारतीचा वापर मंत्रालयाच्या विस्तारीकरणासाठी करेल.