आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sales Up 38% In February, Up 6% From Pre Kovid Levels In Retail Sector|Marath News

सुधारणा:रिटेल क्षेत्राला गती; फेब्रुवारीत विक्रीत 38 टक्क्यांची वाढ,  विक्रीत कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत 6 % वाढ

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील किरकोळ व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बाजारपेठा पूर्णपणे खुल्या झाल्या असून मागणीही वाढली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर दिसून येत आहे. गेल्या महिन्यात किरकोळ विक्री फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत १० % आणि कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत ६% वाढली. काही प्रकरणांमध्ये, विक्री ३८% पर्यंत वाढली आहे. मात्र, आता महागाईच्या रूपाने किरकोळ क्षेत्रासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.

मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत झालेली ही वाढ म्हणजे हे क्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आहेत, असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) या उद्योग संस्थेच्या ताज्या व्यवसाय सर्वेक्षणात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत गेल्या महिन्यात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पश्चिम भारतातील विक्री गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढली. महागाई, युक्रेन संकटाचा परिणाम दिसू शकतो

आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले की, सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशातील किरकोळ व्यवसाय सामान्य स्थितीकडे परत येत आहे. पण यादरम्यान महागाई वाढत आहे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत सर्वाधिक वाढ

क्षेत्र फेब्रुवारी 20 फेब्रुवारी 21 च्या तुलनेत च्या तुलनेत फर्निचर 1% 3% क्यूएसआर 38% 16% सौंदर्य/आराेग्य -30% -16% क्रीडासाहित्य 6% 7% दागिने - 4% -1% ग्राहक वस्तू 31% 28% पादत्राणे 11% 20% अन्न/किराणा 33% 19% कपडे 9% 21%

पश्चिम आणि उत्तर राज्यांत सर्वात जास्त रिटेल विक्री क्षेत्र फेब्रुवारी 20 फेब्रुवारी 21 च्या तुलनेत च्या तुलनेत पश्चिम 9% 16% पूर्व 6% 4% उत्तर 4% 17% दक्षिण 5% 4% संपूर्ण देश 6% 10%

बातम्या आणखी आहेत...