आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने किमती कमी केल्या:सौदी क्रूडची किंमत वाढली, रशियन तेल 19 डॉलर स्वस्त

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरेबियाने एकीकडे आशियाई ग्राहकांसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्या तर रशियाने दर कमी केले. भारतीय बास्केटसाठी रशियाने किमती कमी केल्या आहेत.

त्यामुळे रशिया क्रूड सौदी ऑयलच्या तुलनेत सरासरी १९ डॉलर प्रति बॅरल स्वस्त झाले आहे. सरकारी आकड्यानुसार एप्रिल-जूनदरम्यान रशिया तेल सौदी क्रूडच्या तुलनेत खूपच स्वस्त झाले आहे. भारताला मे महिन्यात प्रति बॅरल सुमारे १५०० रुपयांची सूट मिळाली.

बातम्या आणखी आहेत...