आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीच्या निर्देशानुसार:सेबीची सक्ती, एंजेल फंडांकडून मागवली नावे, मूळ माहिती

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार नियामक सेबीने अनेक एंजेल निधीतून गंुतवणूकदारांची ओळख आणि ते परदेशात असतील तर त्यांची माहिती मागितली आहे. सेबीच्या निर्देशानुसार, एंजल फंडांनी गुंतवणूकदारांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) सोबत गुंतवणुकीसाठी वचनबद्ध रक्कम, योगदान करारावर स्वाक्षरी केल्यावर आणि ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत गुंतवलेली रक्कम प्रदान करणे आवश्यक आहे. मात्र, सेबीने ही माहिती का मागवली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एंजल निधीसाठी सुलभ नियमांचा गैरवापर तर होत नाही ना हे शोधणे हा त्याचा उद्देश असू शकतो, असे तज्ञ सांगतात.

एनआरआयचा पॅनशिवाय गुंतवणूक करण्याचा प्रयत्न मिटकॉन क्रेडेन्शियल ट्रस्टीशिप सर्व्हिसेसचे संचालक व्यंकटेश प्रभू म्हणाले, परदेशी गुंतवणूकदार एआयएफ (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड) मार्गाचा वापर किती प्रमाणात करत आहेत, हे सेबीला कदाचित जाणून घ्यायचे असेल.

बातम्या आणखी आहेत...