आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान, चीनमधून उत्पादन शिफ्टचा परिणाम:फेब्रुवारीत भारतातून सेमीकंडक्टर निर्यातीत 34 पटींनी झाली वाढ

केविन वार्ली | न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवान आणि चीन सारख्या पारंपरिक मॅन्युफॅक्चरिंग सेंटरमधून सेमीकंडक्टर प्रॉडक्शन शिफ्ट झाल्याचा सर्वात जास्त फायदा भारत, थायलँड, व्हियतनाम आणि कंबोडियाला मिळत आहे. फेब्रुवारीत अमेरिकेची सेमीकंडक्टर आयात १७% वाढून ३९.८ हजार कोटी रुपयाची झाली. यात आशियाची भागीदारी ८३% राहिली. भारताचे सेमीकंडक्टर शिपमेंट (निर्यात) ३४ पट वाढून १,२४५ कोटी झाली तर कंबोडियाची ८ पट वाढ झाली.

कार, संगणक, फोनसारख्या वस्तूंसाठी गरजेचे संगणक, कार आणि फोनपासून होम इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. अमेरिका आणि चीनमधील बिघडलेल्या संबंधांमुळे प्रत्येक देशाला त्यांच्या पुरवठा साखळीचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.