आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिने...:सेन्सेक्स पुन्हा 60 हजारी, दोन महिन्यांत 17% वाढ ; 60,260 वर बंद

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स 4 महिन्यांनंतर प्रथमच 60,260 तर निफ्टी निर्देशांक 17,944 बंद झाला. यापूर्वी 17 जून रोजी सेंसेक्स 51,360 आणि निफ्टी 15,293 च्या नीचांकी पातळीवर होते. तेव्हापासून सेन्सेक्समध्ये 17.33% वाढ झाली. -महागाई दरात घट आणि सरकारी बँक, ऊर्जा, आयटी शेअर्सची जोरदार खरेदीने बाजार वधारला.

सिमेन्स, अदानी पाॅवर, टीव्हीएस मोटरसह 100 शेअर्सनी 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला.

परदेशी वित्तसंस्थांची गंुतवणूक सातत्याने होत असल्याने शेअर बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...