आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले, एनडीटीव्हीमध्ये 5% वाढीने सर्किट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदीमुळे बुधवारी सेन्सेक्स ५४ अंकांनी वाढून ५९,०८५ वर बंद झाला. निफ्टीही २७ अंकांच्या वाढीसह १७, ६०५ वर स्थिरावला. एनडीटीव्हीचे शेअर्स ५% वाढून ३८४.५० रुपयांवर पोहोचले आणि अपर सर्किटमुळे ट्रेडिंग थांबले. अदानी समूहाकडून एनडीटीव्हीमध्ये मोठी भागीदारीच्या घोषणेनंतर हे शेअर आकर्षणाचे केंद्र राहिले. अदानी एंटरप्रायजेसमध्ये ३.७४%, अदानी ट्रान्समिशनमध्ये २.९७% व अदानी पोर्ट़्स अँड एसईझेडमध्ये ०.४०%ची तेजीची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...