आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Opened 427 Points Higher At 56245, Nifty Also Crossed The 16770 Level; Wipro, Infosys Top Gainers

शेअर बाजार:सेन्सेक्स 427 अंकांच्या वाढीसह 56245 वर उघडला, निफ्टीनेही केला 16770 चा टप्पा पार; विप्रो, इन्फोसिस टॉप गेनर्स

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह उघडले. सेन्सेक्स 427 अंक किंवा 0.77% च्या वाढीसह 56,245.60 वर उघडला आणि निफ्टी 143.45 किंवा 0.86% वाढून 16,771.45 वर उघडला. विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक सेन्सेक्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली.

बाजारात तेजी नोंदवण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. सकाळी 10.03 मिनिटांनी सेन्सेक्स +561.57 अंक म्हणजेच +1.01% च्या वाढीसह 56,379.68 या पातळीवर व्यवहार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...