आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Up 104 Points To Close At 59,793, Tech Mahindra And Adani Ports Top Gainers

शेअर बाजार अपडेट्स:​​​​​​​सेन्सेक्स 104 अंकांच्या वाढीसह 59,793 वर बंद, टेक महिंद्रा आणि अदानी पोर्ट्स टॉप गेनर्स

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचव्या आणि आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (9 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 104 अंकांनी वाढून 59,793 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 34 अंकांच्या उसळीसह 17,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभाग वधारले. तर 17 समभागात घसरण पाहायाला मिळाली.

दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरातही घसरण झाली. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर तो आज 54,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी मजबूत झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...