आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसअँडपी ग्लोबल सर्वेक्षणानुसार:सेवा क्षेत्राची सलग 15  व्या महिन्यात वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा क्षेत्राची ऑक्टोबरमध्ये १५व्या महिन्यात वाढ दिसली. एसअँडपी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स गेल्या महिन्यात ५५.१वर पोहोचला होता, तो सप्टेंबरमध्ये ५४.३ वर होता. मजबूत मागणीतून रोजगार वाढणे आणि नवीन ऑर्डर मिळाल्याने नफा झाला. पीएमआय ५० पेक्षा वर जाणे वृद्धीचे चिन्ह असते. एसअँडपी ग्लोबल सर्वेक्षणानुसार, सेवा अर्थव्यवस्थेत व्यवसाय वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये सलग पाचव्या महिन्यात रोजगार वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा एवढा वेग आला आहे. सर्वेक्षण केलेल्या ३०% सदस्यांनी ऑक्टोबर २०२३ पर्यंत व्यावसायिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा केली.

गेल्या वर्षी जूनमध्ये ५९ पेक्षा वर गेला होता सर्व्हिसेस पीएमआय 2021 महिना पीएमआय ऑक्टोबर 58.4 नोव्हेंबर 58.1 डिसेंबर 55.5 2022 महिना पीएमआय जानेवारी 51.5 फेब्रुवारी 51.8 महिना पीएमआय मार्च 53.6 एप्रिल 57.9 मे 58.9 जून 59.2 जुलै 55.5 ऑगस्ट 57.2 सप्टेंबर 54.3 ऑक्टोबर 55.1

बातम्या आणखी आहेत...