आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Share Market : BSE NSE Sensex Today, Stock Market Latest Update: February 15 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर मार्केट:सेन्सेक्समध्ये 570 अंकांची वाढ, इंडेक्स पहिल्यांदाच 52 हजार पार; बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिस्टेट कंपन्यांचा मार्केट कॅपही 205.45 लाख कोटी रुपये झाला

चांगल्या देशांतर्गत निर्देशांमुळे शेअर बाजाराला विक्रमी वाढ आहे. BSE सेन्सेक्सने सोमवारी प्रथमच 52 हजारांची पातळी ओलांडली आहे. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांकही 15,300 च्या पातळीवर गेला आहे. बँकिंग शेअर बाजाराच्या वाढीमध्ये आघाडीवर आहेत.

सकाळी 11.05 वाजता सेन्सेक्स 570 अंकांनी वाढीसह 52,115.08 वर व्यापार करत आहे. यादरम्यान इंडेक्सने 52,141.67 ही सर्वोच्च पातळी देखील गाठळी. इंडेक्समध्ये सर्वाधिक बजाज फायनान्सचा शेअर 2.56% च्या वृद्धीसह व्यापार करत आहे. अशाप्रकारे बजाज फाइनसर्व्ह आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये देखील 2-2% पेक्षा जास्त वृद्धी आहे.

एक्सचेंजवर 2,815 शेअर्समध्ये व्यापार होत आहे. यामध्ये 1,512 शेअर्समध्ये वृद्धी आणि 1,166 शेअर्मध्ये घट आहे. लिस्टेट कंपन्यांचा मार्केट कॅप देखील 205.45 लाख कोटी रुपये झाला आहे. हा 12 फेब्रुवारी रोजी 203.92 लाख कोटी रुपये होता.

बातम्या आणखी आहेत...