आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 135 अंकांच्या घसरणीसह 51360 वर बंद, टायटन आणि विप्रोमध्ये सर्वाधिक घसरण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 135.37 अंक किंवा 0.26% घसरत 51,360.42 वर बंद झाला आणि निफ्टी 67.10 अंक किंवा 0.44% घसरून 15,293.50 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण टायटन, विप्रो, डॉ रेड्डी, सन फार्मा, एशियनपेंट्स आणि पॉवरग्रिड यांच्या समभागांमध्ये झाली.​​

सेन्सेक्स 313 अंकांनी घसरून 51,182 वर तर निफ्टी 87 अंकांनी घसरून 15,272.65 वर उघडला होता. आज सेन्सेक्सने 51,652.83 चा उच्चांक आणि 50,921.22 चा नीचांक गाठला होता.

बातम्या आणखी आहेत...