आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 109 अंकांच्या वाढीसह 51470 वर उघडला, निफ्टीनेही 15330 चा टप्पा केला पार

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात किरकोळ तेजी नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवाड्यात निचांकी घसरण झाल्यानंतर बाजार सावरतांना दिसत आहे. मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजीने व्यवहाराची सुरुवात झाली.

मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी वाढीसह उघडले. सेन्सेक्स 109 अंकांच्या वाढीसह 51,470 वर आणि निफ्टी 41 अंकांच्या वाढीसह 15,334 वर उघडला. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि विप्रो हे शेअर्स वाढले.

बातम्या आणखी आहेत...