आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Down 302 Points At 55373, Nifty Below 16470; The Biggest Drop In Realty Shares

शेअर बाजार:सेन्सेक्स 302 अंक घसरणीसह 55373 वर, निफ्टी 16470 च्या खाली; रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 302 अंकांनी घसरून 55,373.18 वर तर निफ्टी 99 अंकांनी घसरून 16,469.60 वर उघडला. सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स वधारले, तर टायटन, एशियन पेंट्स, कोटक बँक आणि मारुती यांचे शेअर घसरले.

निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले
निफ्टीचे सर्व 11 क्षेत्रीय निर्देशांक घसरले. 1.39% ची सर्वात मोठी घसरण रियल्टी क्षेत्रात झाली. त्याच वेळी FMCG, IT आणि फार्मा मध्ये 1% ची घसरण झाली आहे. दुसरीकडे, बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मीडिया, मेटल आणि पीएसयू बँक आणि खासगी बँकांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...