आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Singer Duo Jay Z, Bulletproof Windows In Beyoncé's Bungalow; 434 Crores Borrowed

बंगला खरेदी:गायक जोडी जे-जेड, बियोन्सेच्या बंगल्यात बुलेटप्रूफ खिडक्या; 434 कोटी कर्ज घेतले

लाॅस एंजलिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायक जोडी जे-जेड व त्याची पत्नी बियोन्से यांनी बेल-एअर परिसरात ३३,००० स्क्वेअर फुटांमध्ये २०१७ मध्ये बंगला विकत घेतला. ८ बेडरूम व ४ जलतरण तलाव असलेल्या या बंगल्याची ९८८ कोटी किमत अपेक्षीत होती. मात्र या जोडीने ७२४ कोटी रुपयांत खरेदी केला. ९५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या या जोडीने हा बंगला खरेदीसाठी २८९ कोटी रुपये राेख दिले. उर्वरित रक्कम गोल्डमॅन सॅक्स बँकेकडून ४३४ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन दिली. हे दांपत्य प्रतिमहिना १.३ कोटी हप्ता भरते. अत्याधुनिक सुविधेच्या या बंगल्याच्या खिडक्या बुलेटप्रूफ काचेच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...