आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस क्लासच्या जागांमध्ये सुधारणा:एअर फ्रान्सच्या नवीन बोईंग 777 बिझनेस क्लासमध्ये सहा फूट बेड!

पॅरिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर फ्रान्सने आपल्या नवीन बोईंग ७७७ मधील बिझनेस क्लासच्या जागांमध्ये सुधारणा केली आहे. प्रवाशांना आता ‘प्रायव्हसी डोअर’ तसेच सहा फूट 5 इंचाचा फ्लॅट बेड आणि मोठ्या १७.५ इंचाची ४ के अँटी ग्लेअर एंटरटेन्मेंट स्क्रीनसोबतच वायरलेस चार्जरची सुविधा मिळेल. कंपनीने अशी ४८ सीट बसवले आहेत. हे बदल या वर्षाच्या अखेरीस सर्व फ्लाइटमध्ये लागू केले जातील.

बातम्या आणखी आहेत...