आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणारी सोनी ही जपानी कंपनी आता इलेक्ट्रिक कार उत्पादनात उतरत आहे. सोनीचा हाेंडासोबत ५०:५० असा संयुक्त उपक्रम आहे. सोनीची पहिली इलेक्ट्रिक कार २०२५ पर्यंत बाजारात येईल. या हाय एंड कारमध्ये मनोरंजनावर जास्त भर दिला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सोनी प्लेस्टेशन आणि इतर व्हिडिओ गेम यामध्ये उपलब्ध असतील, परंतु त्यासाठी ग्राहकांना दरमहा पैसे द्यावे लागतील. ही रक्कम १० डॉलर (७७६ रुपये) ते १०० डॉलर (७,७६४ रुपये) पर्यंत असू शकते. कारचे नाव व्हिजन-एस आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.