आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Special Pikachu Jet Ready For Pokemon Fans, Fare 30 Thousand Rupees, Same Picture On Pokemon Themed Plane Items

थीम प्लेन:पोकेमॉन चाहत्यांसाठी खास पिकाचू जेट तयार, भाडे 30 हजार रुपये, विमानातील वस्तूंवरही तेच चित्र

सिंगापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूरच्या बजेट एअरलाइन स्कूटने सिंगापूर, टोकियो आाणि सेऊलसारख्या काही निवडक मार्गांसाठी पिकाचू जेट सेवा सुरू केली आहे. पोकेमॉनच्या थीमवर या विमानात सजावट करण्यात आली आहे. अन्न आणि मर्कंडाइजमध्येही पोकेमॉनच्या पात्राचे फोटो दिसून येतील. प्रवाशांना कप, टॉवेल, उशांच्या खोळी आणि सीट बेल्टवरही पोकेमॉनचे पात्र दिसून येईल. याचे पहिले उड्डाण ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. यात सर्वात हानेडा ते शिमोजीशिमा या लांब मार्गाचे भाडे सुमारे ३० हजार रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...