आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार्टअपच्या सुरुवाती काळात उद्योजकांना गुंतवणुकीसाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. खरं तर, गंुतवणूकदार फक्त आयडिया किंवा त्यांच्या धोरणावर प्रभावित होत नाही तर त्यांना उद्योजकांना काही प्रश्नांचे उत्तर हवे असते. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या निधीची आवश्यकता आहे? तुम्ही गुंतवणूकदारांना भागीदार किंवा भागधारक बनवाल? विपणन मोहीम कशी राबवायची? त्यामुळे अशा प्रश्नांच्या उत्तराची तयारी करा. शिवाय गंुतवणूकदारांसमोर फक्त एक बिझनेस मॉडेल ठेवु नये तर या मॉडेलचा पूर्ण डेटा असायला हवा. यात स्पष्ट असायला हवे की, तुमचा विचार यशस्वी व्यवसायात कसा बदलणार ? गुंतवणूकदार वॉरन बफे कोणताही व्यवसाय समजून घेऊनच त्यात गुंतवणूक करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.