आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात अपडेट्स:सेन्सेक्स 337 अंकांनी घसरून 59,119 वर बंद, डॉलरच्या तुलनेत रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच गुरुवारी (22 सप्टेंबर) घसरण झाली. सेन्सेक्स 337 अंकांनी घसरून 59,119 वर बंद झाला. निफ्टी 88 अंकांनी घसरून 17,629 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग घसरले. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज सर्वकालीन नीचांक गाठला आहे. तो आज 99 पैशांनी घसरून 80.95 रुपयांवर पोहोचला.

बातम्या आणखी आहेत...