आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market News I Nifty Closes At 17,950 I Sensex Rests At 60,100 I Titan, Tech Mahindra Shares Lead

शेअर मार्केट अपडेट्स ​​​​​:निफ्टी 17,936 वर बंद; सेन्सेक्स 321 अंकानी वाढून 60,115 अंकावर स्टॉप, टायटन, टेक महिंद्रा शेअर्स होते आघाडीवर

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (12 सप्टेंबर) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 321 अंकांनी वाढून 60,115 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 103 अंकांच्या उसळीसह 17,936 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग वधारले. तर 12 समभागात घसरण दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...