आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Supercar Built Through Data Science And State of the art 3D Printing; Price 15.26 Crores

अमेरिका:डेटा सायन्स आणि अत्याधुनिक थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवलेली सुपरकार; किंमत 15.26 कोटी

न्यूयॉर्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निमुळत्या आणि वळणदार डिझाइनच्या झिंगर २१ सीचे निर्माते केविन झिंगर यांनी वाहन उद्योगात क्रांती घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी डेटा सायन्स आणि थ्रीडी प्रिंटर असलेली ही सुपरकार बनवली आहे. ही इथेनॉल इ-८५ वर चालते आणि त्याचे हायब्रिड इंजिन १,२५० अश्वशक्तीचे उत्पादन करते. ० ते १०० किमी प्रतितास वेग येण्यासाठी १.९ सेकंद लागतात. कारची पहिले वितरण २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी १५.२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...