आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यापार वार्ता:स्विगीने विकला क्लाऊड किचन व्यापार, 380  जणांची कपात केली कंपनीने

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने क्लाऊड किचन बिझनेस किचन्स@ विक्री केला आहे. असे म्हटले जात आहे की, खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्विगीने ३८० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलेे. स्विगीने २०१७ मध्ये १७५ कोटी रुपये गुंतवणुकीतून क्लाऊड किचन बिझनेस सुरू केला होता. सहसंस्थापक श्रीहर्ष मजेटींनी जानेवारी २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून, कंपनी काही बिझनेस व्हर्टिकल्सबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...