आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Take This Foldable House Instead Of A Tent; Will Be Ready In Hours, Price 3.1 Million

कॅम्पिंग:तंबूऐवजी घेऊन जा हे फोल्डेबल घर; तासाभरात होईल तयार, किंमत 31 लाख

लॉस एंजलिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही सहलीवर आत असाल किंवा पाहुण्यांसाठी बागेत एक्स्ट्रा खोली हवी असेल तर अमेरिकी कंपनी विका लिव्हिंगच्या प्री फॅब्रिकेटेड रूम तुमच्या कामी येऊ शकतात. याच्या पॅनलमध्ये वायरिंग आणि प्लंबिंग आधीपासूनच आहेत. ते एका तासात तयार होऊ शकते. १४४ चौरस फुटांच्या घरात बेडरूम, किचन, सिंक असलेले स्वयंपाकघर आणि पूर्ण आकाराचे शॉवर आणि शौचालय असलेले स्नानगृह आहे. पाणी, वीज आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची उपकरणेही सोबत येतात. त्याची किंमत ३१ ते ३७ लाख आहे.

बातम्या आणखी आहेत...